पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम :
- अंकगणित- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश, अपूर्णाक.
- भूगोल - महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या-उद्योगधंदे.
- भारताचा सामान्य इतिहास- १८५७ ते १९४७
- नागरिक शास्त्र व अर्थव्यवस्था- भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन), भारतीय पंचवार्षिक योजनेची वैशिष्टय़े.
- सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, आरोग्यशास्त्र
- महाराष्ट्रातील समाजसुधारक- गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
- चालू घडामोडी - देशविदेशाच्या घडामोडी

मुख्य परीक्षा
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
एकूण गुण-४०० प्रश्नपत्रिकांची संख्या- दोन
कालावधी प्रत्येकी दोन तास.

पेपर १ - इंग्रजी व मराठी-
सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक् प्रचार यांचा अर्थ व उपयोग, तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
पेपर २ - सामान्यज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान- या विषयामध्ये खालील
घटक/उपघटकांचा समावेश असेल.
१) चालू
घडामोडी (३० गुण) :- जागतिक तसेच भारतातील.
२) बुद्धिमत्ता चाचणी (४० गुण)- अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश व अपूर्णाक, तसेच बुद्धय़ांक मापनाशी संबंधित प्रश्न.
३) महाराष्ट्राचा भूगोल (३० गुण) - महाराष्ट्राचा रचनात्मक (physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, हवामान, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती- वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल- लोकसंख्या, स्थलांतरित लोकसंख्या, व त्याचे स्रोत आणि डेस्टिनेशनवरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टय़ा व त्यांचे प्रश्न.
४) माहितीचा अधिकार कायदा- २००५- (१५ गुण)
५) महाराष्ट्राचा इतिहास (१५ गुण) - सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७), महत्त्वाच्या व्यक्तीचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी (सत्यशोधक समाज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, हिंदू महासभा, मुस्लीम लीग, राष्ट्रीय क्रांती चळवळ, डावी विचारसरणी/कम्युनिस्ट चळवळ, शेतकरी चळवळ, आदिवासींचा उठाव.)
६) भारतीय राज्यघटना (२० गुण) - घटना कशी तयार
झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे/ठळक वैशिष्टय़े, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे-शिक्षण, युनिफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ- भूमिका, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ- विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व भूमिका, विधी समित्या.

७) संगणक
व माहिती तंत्रज्ञान (५० गुण) - आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रांतील जीवनात संगणकाचा
वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग व वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा
निरनिराळ्या सेवासुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व
त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मीडिया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न
व त्याचे भवितव्य.
No comments:
Post a Comment